पुणे येथील खडकवासला धरणातून ४ सहस्र १५० क्युसेकने विसर्ग चालू !
धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस पडत असल्याने २४ ऑगस्ट या दिवशी वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये पाऊस पडत असल्याने २४ ऑगस्ट या दिवशी वरसगाव धरणातून ८६२ क्युसेक, पानशेत धरणातून ८४९ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने कागदपत्रे सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.
या कायद्याद्वारे श्रद्धेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न कुणी करू नये, याकडे सरकारने लक्ष द्यावे !
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सध्याची इंग्रजी शिक्षणपद्धत पालटून तीही पूर्णपणे भारतीयच करण्यासाठी पावले उचलावीत !
मूर्तीकारांना शाडूची माती मुबलक प्रमाणात उपलब्ध करून न देता मूर्तीकारांवर थेट कारवाई करणे कितपत योग्य ?
जातीपातींत विष कालवण्याचे काम त्यांनी चालू केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात केव्हाच महापुरुष आणि संत यांची जातीपातींत विभागणी झाली नव्हती.
शिक्षण क्षेत्राला कलंक असलेले शिक्षक ! अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करायला हवी !
शेख हसीना यांनी अमेरिकेला बांगलादेशात तळ उभारण्यास नकार दिल्याने त्यांना सत्ताच्युत करून देशातून पलायन करण्यास भाग पाडण्यात आल्याचे म्हटले जात होते, ते सत्य आहे, असेच यातून स्पष्ट होत आहे !
रशिया आणि चीन यांच्यासह अमेरिकेने बेलारूस, इटली, तुर्कीये, ऑस्ट्रिया, लिक्टेंस्टाईन आणि स्वित्झर्लंड या देशांच्या नागरिकांवरही निर्बंध लादले आहेत.
बलात्कार रोखायचे असतील, तर बलात्कार्यांना तात्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते !