UK’s Royal Navy : ‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने औपचारिक ‘ड्रेस कोड’मध्ये केला साडीचा समावेश !
‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने त्यांच्या महिला अधिकार्यांसाठी औपचारिक ‘ड्रेस कोड’मध्ये साडी, सलवार कमीज आणि लेहेंगा समाविष्ट केले आहेत. ब्रिटीश नौदलाने त्याचा पोशाख अधिक समावेशक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.