India – Ukraine Relations : भारतीय आस्थापनांना युक्रेनमध्ये व्यवसाय करण्याची अनुमती देऊ ! – राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की
झेलेंस्की म्हणाले की, युक्रेन भारतात बनवलेली उत्पादने खरेदी करेल. भारतीय आस्थापनांना कीवमध्ये व्यवसायासाठी अनुमती देऊन भारताशी जोडण्यासही युक्रेन सिद्ध आहे.