उडुपी (कर्नाटक) – ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झालेल्या अल्ताफ नावाच्या एका तरुणाने त्याच्या दोन मित्रांसह एका हिंदु युवतीवर २३ ऑगस्टला दुपारी सामूहिक बलात्कार केला. तिच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अल्ताफ आणि त्याचा मित्र सुबेर यांना अटक केली आहे. तिसर्या बलात्कार्याचा शोध घेतला जात आहे.
Hindu girl exploited by Altaf and 2 of his friends in Karkala (Karnataka) !
To prevent such exploitation, it is now imperative for such immoral people to be given the death penalty immediately !
Video Credits : @karnatakaportf pic.twitter.com/nYO7v3jCd0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 24, 2024
जिल्ह्यातील कार्कळा तालुक्यात असलेल्या कुक्कुंदूरु अय्यप्पानगरमध्ये रहाणार्या हिंदु तरुणीची ३ महिन्यांपूर्वी अल्ताफशी ओळख झाली होती. त्याने २३ ऑगस्टला पीडितेला अय्यप्पानगरमधील मधमाशी पालन या परिसरातून त्याच्या चारचाकी गाडीत बलपूर्वक उचलून नेले. तिला कौडूरु गावातील रंगनपल्के जंगलात नेले. तेथे अल्ताफचे दोन मित्रही गाडीत बसले. अल्ताफने पीडितेला मादक पदार्थ पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाबलात्कार रोखायचे असतील, तर बलात्कार्यांना तात्काळ फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! |

देशभरात चांगला पाऊस पडण्यासाठी श्रीराम यज्ञ !
हिंदू युवतींनी अबला न होता दुर्गेचे रूप धारण करावे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
Sarla Bhatt Murder : काश्मीरमध्ये सरला भट्ट हत्येप्रकरणी ३६ वर्षांनंतर आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) !
Karnataka Bangladeshi Infiltrators : कर्नाटक राज्यात अवैध बांगलादेशी घुसखोरांची संख्या १३ सहस्रांहून अधिक !
PM Modi Appeals No POP : मातीपासून बनवलेल्या श्रीगणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करा !