Vishalgad Encroachment : विशाळगड प्रकरणी परभणी येथे धर्मांधांचा मोर्चा !

एका ठिकाणी धर्मबांधवांवर काही कथित आक्रमण झाल्‍यावर दुसर्‍या ठिकाणचे धर्मांध लगेच त्‍यांना पाठिंबा देण्‍यासाठी मोर्चे वगैरे काढतात ! किती हिंदू त्‍यांच्‍या धर्मबांधवांवरील आघातांच्‍या विरोधात संघटित होतात ?

Canada Temple Attack : कॅनडामध्‍ये पुन्‍हा एकदा खलिस्‍तान्‍यांकडून हिंदूंच्‍या मंदिराची तोडफोड !

जिहादी आतंकवादी जे परदेशात करत नाहीत, ते खलिस्‍तानी करत आहेत. अशांचे नाक दाबण्‍यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

Budget 2024 : मध्‍यवर्गीय नोकरदारांना अल्‍प दिलासा देणारा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी २३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता लोकसभेत वर्ष २०२४-२५ चा केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर केला.

PM Narendra Modi : विरोधकांनी पराभव मान्य करून लोकहितासाठी आता सरकारला साथ द्यावी ! – पंतप्रधान

विरोधकांनी आता त्यांचा पराभव मान्य करावा आणि लोकहितासाठी सरकारला साथ देऊन कामे करावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या दुसर्‍या सत्रापूर्वी ते बोलत होते.

साधनेचे महत्त्व !

‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्‍याला देव स्वतःहून निवडतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘दैनिक सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : कृतज्ञता (भाग १)

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ जुलैला दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

संपादकीय : हिंदू कधी जागे होणार ?

भारतातील लोकसंख्या नियंत्रित करणे किंवा वाढ होऊ न देणे, यासाठी समान नागरी कायदा करणे आवश्यक !

लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल ! सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

स्वामी विवेकानंद यांचे कर्म करण्याविषयीचे अमूल्य मार्गदर्शन

स्वामी विवेकानंद यांची शिकवण १. प्रत्येक कर्माच्या फलामध्ये चांगले आणि वाईट या दोहोंचे मिश्रण असते. कोणत्याही सत्कर्मात वाईटाचा थोडा ना थोडा अंश असतोच. जिथे अग्नी तिथे धूर, तसेच कर्माला सर्वदा काही ना काही वाईट चिकटलेले असायचेच. ज्यामध्ये चांगल्याचा अधिकाधिक आणि वाईटाचा अगदी न्यूनतम अंश असेल, अशीच कर्मे आपण नेहमी करावीत. २. मत्सर आणि अहंकार यांचा … Read more

गुरूंचे महत्त्व

आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला सिद्ध आहे. ‘त्यांना देह नसला, तरी ते नाहीत’, असे समजू नका.