आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला सिद्ध आहे. ‘त्यांना देह नसला, तरी ते नाहीत’, असे समजू नका. तुम्ही दुश्चित्त (दुःखी) झाला, म्हणजे ते दुश्चित्त होतात. म्हणून तुम्ही केव्हाही दुश्चित्त होऊ नका
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
(‘पू. (प्रा.) के.व्ही. बेलसरे आध्यात्मिक साहित्य’ यांच्या फेसबुकवरून साभार)