Centres for Hindu : जे.एन्.यू. विद्यापिठात हिंदु अभ्यास केंद्र चालू होणार !
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत.
नवी देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत.
मुसलमान तरुण हा प्रथम कट्टर मुसलमान असतो आणि नंतर पती, प्रियकर किंवा मित्र असतो, हे त्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार्या हिंदु मुलींच्या कधी लक्षात येईल ?
देहलीतील मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन संमत केला आहे. हा अंतरिम जामीन अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केलेल्या प्रकरणात दिला आहे.
पंजाबमध्ये हिंदु नेत्यांवरील आक्रमणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार त्यांच्या रक्षणासाठी पावले उचलणार का?
माजिद फ्रीमन हा इस्लामी कट्टरतावादी आहे. त्याच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
बांगलादेशात सत्ताधारी पक्षाचे कट्टरतावादीच हिंदूंवर अन्याय करत असतील, तर तेथील हिंदूंची स्थिती किती दयनीय असेल, याचा विचारही न केलेला बरा !
कावड यात्रेपूर्वी बरेलीमध्ये धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न ! हिंदूंना असहिष्णु म्हणणारे अशा वेळी गप्प बसतात, हे लक्षात घ्या !
सरकारने मंदिरांचे सरकारीकरण केले असेल, तर तेही रहित करून मंदिरे भक्तांच्या नियंत्रणात दिली पाहिजेत !
धर्मांध आणि जिहादी आतंकवादी भारतात वर्ष २०४७ पर्यंत इस्लामी राष्ट्र आणण्याच्या सिद्धतेत आहेत. ते लोकसंख्या जिहादद्वारेच साध्य होईल, असेच यातून लक्षात येते !
हे शहरी नक्षलवादी अशांतता निर्माण करून राज्यातील सुव्यवस्था बिघडवतात. अशा नक्षलवादी संघटनांवर प्रभावी आणि कायदेशीर मार्गाने नियंत्रण ठेवण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आले, अशी या कायद्यामागील भूमिका सरकारने मांडली आहे.