
नवी देहली – येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात् जे.एन्.यू.मध्ये हिंदु अभ्यास केंद्र चालू करण्यात येणार आहे. याखेरीज बौद्ध आणि जैन अभ्यास केंद्रेही चालू करण्यात येणार आहेत. या संदर्भातील अधिसूचना प्रसारित करण्यात आली आहे. ‘स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज’ अंतर्गत ही केंद्रे चालू केली जातील, असे या अधिसूचनेत म्हटले आहे.
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’