Kanwar Yatra Hindu Shops : उत्तरप्रदेशातील कावड यात्रेच्‍या मार्गांवरील हिंदु दुकानदारांना मान्‍य आहे दुकानांवर मालकाचे नाव लिहिणे !

उत्तरप्रदेश सरकारने कावड यात्रेच्‍या मार्गांवरील दुकानदारांना त्‍यांच्‍या दुकानांवर स्‍वतःचे खरे नाव लिहिण्‍याचा आदेश दिला होता.

Haridwar Liquor Seized : हरिद्वार येथे कावड मेळ्‍याच्‍या परिसरात अवैध दारूचा साठा जप्‍त !

हरिद्वारमधील ‘हर की पैडी’ परिसर हा कोरडा परिसर घोषित करण्‍यात आला असूनही येथे वेळोवेळी अवैध दारू पकडली जाते

Maulana Taukeer Raza : (म्‍हणे) ‘५ मिनिटांच्‍या अजानमुळे त्रास होतो म्‍हणणार्‍यांना महिनाभर कावड यात्रेचा मार्ग बंद असल्‍याने त्रास का होत नाही ?’ – मौलाना तौकीर रझा

वर्षाचे ३६५ दिवस मोठ्या आवाजात हिंदूंना अजान ऐकवली जाते .असे वक्‍तव्‍य करून त्‍याचे समर्थन करण्‍याचाच प्रयत्न मौलाना रझा करत आहेत. आता देशातील मशिदींवरील भोंग्‍यांवर बंदीच घालण्‍याचा कायदा करणे आवश्‍यक आहे !

हरिद्वार (उत्तरखंड) येथे कावड यात्रा मार्गांवरील मशिदीसमोर लावण्यात आलेले पडदे प्रशासनाने काढले !

यासंदर्भात हरिद्वारचे पोलीस अधीक्षक स्वतंत्र कुमार म्हणाले की, या यात्रा मार्गांवर बॅरिकेट्स (अडथळे) लावण्यात येत होते, त्या वेळी चुकून पडदे लावण्यात आले असावे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच दुकानांवर नावांच्या पाट्या लावण्याचा आदेश !

अनवाणी चालत पवित्र जल घेऊन जाणार्‍या कोट्यवधी कावड यात्रेकरूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी दुकानांच्याबाहेर नाव लिहिण्याचे निर्देश देण्यात आले.

Kanwar Yatra Attack : झारखंडमध्‍ये रेल्‍वेगाडीद्वारे प्रवास करणार्‍या कावड यात्रेकरूंवर  मुसलमानांकडून आक्रमण !

उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्‍या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्‍याची अशी अनेक वृत्ते समोर आल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Muslim Rashtriya Manch : दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या आदेशाचे ‘मुुस्लिम राष्ट्रीय मंच’कडून समर्थन

बैठकीनंतर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात मंचाने कावड यात्रेकरूंचे मनापासून स्वागत करून समाजात एकता निर्माण करणार असल्याचे स्पष्ट केले.

Kanwar Yatra Name Plate : दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती

दुकानदारांनी नावाऐवजी ‘दुकानात शाकाहारी खाद्यपदार्थ आहेत कि मांसाहारी ?’, हे नमूद करण्याचा न्यायालयाचा आदेश !

Kanwar Yatra Uttarakhand : हरिद्वार (उत्तराखंड) येथेही दुकान मालकांना त्यांची नावे लिहिण्याचा आदेश !

उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशानंतर आता उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कावड यात्रेच्या वेळी दुकान मालकांनी त्यांच्या दुकानांवर स्वतःचे नाव लिहावे, असा अदेश देण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या आदेशाला दुजोरा दिला आहे.

Kanwar Yatra UP : कावड यात्रा मार्गांवरील खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या मालकांनी दुकानांवर त्यांची नावे लिहिवीत ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

केवळ कावड यात्रेपुरताच हा निर्णय मर्यादित न ठेवता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कायमस्वरूपी यासाठीचा आदेश द्यावा. त्यासाठी कायदा करावा. इतकेच नव्हे, तर संपूर्ण देशातही असा कायदा केंद्र सरकारने करावा, असेच हिंदूंना वाटते !