Abdul Ghani  Jailed  : ६ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणार्‍या अब्दुल याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा

अशा वासनांधाला शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Drunk Cops Arrive For Drunkards : दारूड्यांना हुसकावून लावायला आलेले पोलीस स्वतःच होते मद्यधुंद !

अशा दारूड्या पोलिसांवर कर्नाटकमधील काँग्रेस सरकार काय कारवाई करणार आहे ? कामावर असतांना किती पोलीस दारू पितात ?, याची चौकशी सरकार करणार आहे का ?

JK High Court : गांदरबल (काश्मीर) येथील काश्मिरी हिंदूंच्या दुर्लक्षित मंदिरांचे संरक्षण करा !

‘काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी हिंदूंसह हिंदूंच्या सहस्रो मंदिरांवर आक्रमण केल्याने आणि त्यामुळे हिंदूंना स्वतःच्याच भूमीतून विस्थापित व्हावे लागल्याने ही मंदिरे दुर्लक्षित राहिली’, हे वास्तवही समाजासमोर मांडणे आवश्यक आहे !

हिंदूंना हिंसक ठरवणार्‍या राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रहित करून कठोर कायदेशीर कारवाई करा !

श्रीरामनवमी, नवरात्री, आदी हिंदु सणांच्या वेळी दगडफेक करणारे, हिंदूंना ठार मारणारे, देवतांच्या मूर्ती फोडणारे कोण होते ? यावर राहुल गांधी कधी का बोलत नाहीत ?

Samvidhan Hatya Divas : केंद्र सरकारकडून ‘२५ जून’ हा दिवस ‘राज्यघटना हत्या दिन’ घोषित

‘राज्यघटना हत्या दिन’ प्रत्येक भारतीय व्यक्तीत व्यक्तीस्वातंत्र्याची अमर ज्योत तेवत ठेवण्याचे काम करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.

Roman Babushkin Indians In Army :  भारतियांना आमच्या सैन्यात भरती करण्यासाठी आम्ही स्वतःहून काहीच प्रयत्न केले नाहीत !

आम्ही कोणत्याही भारतियाला सैन्यात सामील करून घेण्यासाठी मोहीम राबवली नाही किंवा विज्ञापनही दिले नाही. तसे करण्याची रशियाची इच्छाही नाही.

Lawyers Strike : अधिवक्ते न्यायाधिशांना ‘माय लॉर्ड’ किंवा ‘युवर लॉर्डशिप’ म्हणून संबोधणार नाहीत !

‘अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशन’च्या आवाहनानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयातील अधिवक्त्यांचा संप चालू आहे. बार असोसिएशनने न्यायाधिशांचे अधिवक्त्यांशी वागणे, न्यायालयाचे नियम आणि पद्धती यांचे पालन न करणे, यांसह विविध सूत्रांविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Halal Tea : आय.आर्.सी.टी.सी.चे ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडे बोट !

रेल्वेमध्ये विक्रीसाठी असणारे खाद्यपदार्थ जरी ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’कडून (एफ्.एस्.एस्.ए.आय.कडून) प्रमाणित असले, तरी रेल्वेनेही ‘हलाल प्रमाणपत्रा’चा उल्लेख असलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी का ठेवले ?

Democratic Polity : संसद आणि विधीमंंडळे या लोकशाहीच्‍या मंदिरांचे पावित्र्यभंग होत आहे ! – जगदीप धनखड, उपराष्‍ट्रपती  

सध्‍या आपली संसद आणि विधीमंडळे यांचे कामकाज सुरळीत होत नाही, हे उघड आहे. या सर्व ठिकाणी चाललेल्‍या कामकाजात रणनीती आखून व्‍यत्‍यय आणणे आणि तेथे अशांतता पसरवून एकप्रकारे लोकशाहीच्‍या मंदिरांचे पावित्र्यभंग केले जात आहे.

UAE : ‘पॅलेस्टाईन मुक्त करा’च्या घोषणा देणार्‍या विद्यार्थ्याला संयुक्त अरब अमिरातने देशातून हाकलले !

भारताच्या संसदेत शपथ घेतांना एम्.आय.एम् पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी ‘जय पॅलेस्टाईन’ची घोषणा देतात आणि त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही, हे भारताला लज्जास्पद !