
लीसेस्टर (इंग्लंड) – वर्ष २०२२ मध्ये इंग्लंडमधील लीसेस्टर येथे हिंदूंच्या विरोधात हिंसाचार आणि हिंदु मंदिरांवर आक्रमण करण्यासाठी लोकांना भडकवणारा मुख्य आरोपी माजिद फ्रीमन याला पोलिसांनी अटक केली. माजिद फ्रीमन हा इस्लामी कट्टरतावादी आहे. त्याच्यावर आतंकवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि आतंकवादाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे.
Majid Freeman Arrested by UK Police on charges of encouraging #terrorism.
Freeman has a history of promoting Hinduphobic sentiments on social media, especially during the 2022 ‘Anti-Hindu’ Leicester city unrestpic.twitter.com/RKhzPusFhH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 12, 2024
माजिद फ्रीमन याने हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी केलेल्या आतंकवादी आक्रमणाचे समर्थन, तर इस्रायलने गाझावर केलेल्या आक्रमणांना विरोध केला आहे. तो पॅलेस्टाईन समर्थक शौकत आदम याचा समर्थक म्हणूनही ओळखला जातो.
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
Nepal Violence : नेपाळमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण : पोलिसांच्या गोळीबारात १ हिंदु तरुण ठार
आंध्रप्रदेशाचे वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाचे नेते जोगी रमेश यांच्या सूनेकडून कौटुंबिक हिंसाचाराची पोलिसांत तक्रार