US Moon Landing : ५१ वर्षांनंतर प्रथमच अमेरिकी यानाने चंद्रावर पाय रोवले !

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताच्या ‘चंद्रयान-३’ची मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता अमेरिका हा भारतानंतर दुसराच देश ठरला आहे, ज्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले यान यशस्वीरित्या उतरवले आहे.

सापांच्या घातक विषाला निष्प्रभ करणारे ‘आय.आय.एस्.सी. बेंगळुरू’ने तयार केले कृत्रिम मानवी प्रतिपिंड (अँटीबॉडी) !

जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात प्रतिवर्षी ५० लाख लोकांना सर्पदंश होतो. त्यातील सरासरी १ लाख ३८ सहस्र लोक मरतात, तर अनुमाने ४ लाख लोकांना त्यांचे हातपाय कापावे लागतात.

हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी मी धर्मसभा घेणारच ! – टी. राजासिंह, आमदार, भाजप

माझ्या सभा न होण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत; पण मी थांबणार नाही. मी हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी धर्मसभा घेणारच ! ज्या ज्या गडांवर अतिक्रमण झाले आहे, ते मुख्यमंत्र्यांनी पाडण्याचे आदेश द्यावे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर शिवसैनिक मनोहर जोशी यांचे निधन !

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कट्टर, तसेच एकनिष्ठ शिवसैनिक मनोहर जोशी (वय ८६ वर्षे) यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने २३ फेब्रुवारीच्या पहाटे ३ वाजता निधन झाले.

मीरा-भाईंदर येथील सकल हिंदु समाजाच्या मोर्चाला मुंबई उच्च न्यायालयाने दिली अनुमती !

पोलिसांनी भाजप आमदार श्री. टी. राजासिंह यांच्यावरील आधी नोंदवलेल्या गुन्ह्यांचे कारण देत नाकारली होती अनुमती !

Yana Mir exposed Pakistan : काश्मीरमधील लोक पूर्ण सुरक्षित असून पाकिस्तान अपकीर्ती करत आहे !

पाकिस्तानच नव्हे, तर भारतातील तथाकथित निधर्मीवादी राजकीय पक्षही हेच करत आहेत !

Russian Company Defrauded Indians : ४ भारतियांना २ लाख रुपयांची नोकरी देण्याचे आमीष दाखवून नेले रशिया-युक्रेनच्या युद्धभूमीवर !

रशियाच्या एका आस्थापनाने केली फसवणूक !

BJP Delegation Sandeshkhali : संदेशखाली येथे जाण्यापासून भाजपच्या महिलांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी रोखले !

यापूर्वी १६ फेब्रुवारीलाही केंद्रीय मंत्री आणि महिला खासदार यांच्या शिष्टमंडळाला संदेशखाली येथे जाण्यास रोखण्यात आले होते.

Taliban Convicts Publicly Executed : हत्येच्या प्रकरणातील दोषींना तालिबानने सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून केले ठार !

या गुन्हेगारांनी ज्यांना ठार मारले होते, त्यांच्या नातेवाइकांनी येथील फुटबॉल स्टेडियममध्ये अगदी जवळून त्यांना १५ गोळ्या झाडून ठार केले.

Heroin Seized From Veraval Port : वेरावळ (गुजरात) बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

पकडण्यात येत असलेले अमली पदार्थ इतके आहे, तर न पकडण्यात आलेले किती असेल, याची कल्पना करता येत नाही !