साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देता त्यांना घडवणारे आणि ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’ नेणारे अवतारी दिव्यात्मा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

प्रस्तुत लेखमालिकेत श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव मांडण्यात आलेले आहेत. सदर लेखमालिकेचा आजचा हा सहावा भाग आहे.

सनातनच्या ३६ व्या (व्यष्टी) संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांनी सांगितलेले पूर्वीच्या मुलींचे सुसंस्कार, त्यांचे सात्त्विक आचरण आणि त्या करत असलेले धर्माचरण

‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पू. नेनेआजींचे वय ९५ वर्षे असतांना त्यांच्याशी केलेल्या वार्तालापामध्ये पू. आजींनी पूर्वीच्या मुलींवरील सुसंस्कार याविषयीचे त्यांचे अनुभव येथे दिलेले आहेत.

नवी मुंबई महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर !

नवी मुंबई महापालिकेचा वर्ष २०२४-२५ साठीचा ४ सहस्र ९५० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सादर करून संमत केला.

‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन’ या प्रक्रियेच्या वेळी सनातनच्या आश्रमातील सौ. सुप्रिया माथूर यांच्याकडून श्रीमती अश्विनी प्रभु यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) या पूर्णवेळ साधना करणार्‍यांची प्रक्रिया घेतात. या प्रक्रियेच्या वेळी श्रीमती अश्विनी प्रभु आणि अन्य साधक यांना सौ. सुप्रिया माथूर यांनी त्यांना त्यांच्याकडून झालेल्या चुका अन् मनाची प्रक्रिया यांचे प्रसंग सांगितल्यावर दिलेले दृष्टीकोन इथे दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘सार्वजनिक खासगी भागीदारी’तून प्रकल्प उभारण्याचे नियोजन !

महापालिकेचा वर्ष २०२४-२५ चा ८ सहस्र ६७६ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर केला आहे.

महागड्या गाड्या किंवा महागडी घड्याळे न वापरता साधी रहाणी ठेवा !

आगामी निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सूचना !

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास होणार !

मुंबईतील १९ उपनगरीय स्थानकांचा ‘अमृत भारत स्थानक योजने’अंतर्गत पुनर्विकास करण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा शुभारंभ करतील.