Rooh Afza : हमदर्द लॅबोरेटरीज’ने ‘रूह अफजा’ सरबतच्या नावाखाली रसायन विकले !
ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !
ढाका दक्षिण सिटी कॉर्पोरेशनच्या तपासणीचा निष्कर्ष !
एकाला अटक, तर इतरांचा शोध चालू !
यासोबतच या सर्व संस्था बेकायदेशीररित्या हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करत असल्याचेही अन्वेषणात निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल असतांना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थांसाठी त्यांनी देणग्यांची वसुली केली आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.
शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जी हिच्यावर आधारित ‘ओटीटी (ओव्हर द टॉप) व्यासपिठावरून प्रदर्शित होणार्या माहितीपटाचे प्रदर्शन २९ फेब्रुवारीपर्यंत केले जाणार नाही, असे ‘नेटफ्लिक्स’च्या वतीने २१ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले.
उच्चपदस्थ अधिकार्यांकडून अकार्यक्षम वर्तन होत असेल, तर राज्य सरकार त्यांना सक्तीची निवृत्ती देणार का ?
हिंदु संस्कृतीतील उच्च तत्त्वे सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी रचनात्मक प्रयत्न करणे हेच मंदिरांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे. मंदिरांच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, भारतीय संस्कृती, तसेच आपल्या धर्मशास्त्रांचा व्यापक प्रचार आणि प्रसार होण्यासाठी सामुदायिक प्रयत्न झाले पाहिजेत.
‘फेमा’ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) रिअल इस्टेट क्षेत्रातील ‘हिरानंदानी ग्रुप’च्या ४ जागांवर धाडी घातल्या. ‘हिरानंदानी ग्रुप’च्या मुख्य कार्यालयासह शहरातील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली.
गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण
तालुक्यातील माणगांव येथील श्री दत्तमंदिरात २३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत श्री सौर दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत २३ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून अखंड नामस्मरणास प्रारंभ होणार आहे.