Heroin Seized From Veraval Port : वेरावळ (गुजरात) बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

वेरावळ (गुजरात) – येथील बंदरातून ३५० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. सुमारे ५० किलो हेरॉईन मासेमारी नौकेतून समुद्रमार्गे वेरावळ येथे आणण्यात आले होते. याची माहिती सुरक्षायंत्रणांना मिळाली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

पकडण्यात येत असलेले अमली पदार्थ इतके आहे, तर न पकडण्यात आलेले किती असेल, याची कल्पना करता येत नाही !