कराची (पाकिस्तान) येथील सिंध विधानभवनाबाहेर हिंदूंचे सर्वांत मोठे आंदोलन !

पाकिस्तानसारख्या कट्टर इस्लामी देशात तेथील हिंदूंनी अशा प्रकारे संघटित होऊन आंदोलन करणे, हे कौतुकास्पद होय !

अतिक्रमणांच्या विरोधात व्यापक जागरण आणि कायदेशीर लढा यांची आवश्यकता ! – उमेश गायकवाड, माजी प्रांत संयोजक, बजरंग दल

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘समुद्रात अवैध मजार – मुंबईच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र’, या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

छत्रपती घराण्याचा अभिषेक वेदोक्त पद्धतीनेच झाला,  मंदिरात मंत्र म्हणण्यास कुणालाही आडकाठी नाही ! 

नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त महंत सुधीरदासजी महाराज यांचा खुलासा !

उरूस अथवा रमझानला भगवद्गीतेचे पठण कधी झाले आहे का ? – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

चन्नकेश्‍वर देवालयात पिढ्यान्पिढ्या रथोत्सव होत आहे; परंतु या धार्मिक रथोत्सवात काही दशकांपूर्वी कुराणाचे पठण करण्याची हिंदु धर्मविरोधी प्रथा घुसवण्यात आली.

कराची (पाकिस्तान) येथे हिंदु डॉक्टरची हत्या !

पाकिस्तान हिंदूंना रहाण्यास सुरक्षित नसल्याने, तेथील हिंदूंनी भारतात येणेच श्रेयस्कर !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

हिंदूंनो, रात्र नव्हे, तर प्रत्येक क्षण वैर्‍याचा आहे, हे लक्षात ठेवा !

बीड येथे नशेच्‍या औषधांचा साठा जप्‍त !

नशेसाठी तरुणांना उद्युक्‍त करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा होण्‍यासह याची पाळेमुळे कुठपर्यंत पोचली आहेत, याचीही पडताळणी होणे आवश्‍यक आहे !

श्रीरामाचे दर्शन घेण्‍यासाठी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्‍येला जाणार !

श्रीरामाने जीवनभर सत्‍य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्‍यमंत्र्यांनी संदेशात म्‍हटले आहे.

१ एप्रिलपासून नवीन वीजदर लागू होण्‍याची शक्‍यता

वीज ग्राहक आणि औद्योगिक संघटना यांच्‍या राज्‍यस्‍तरीय समन्‍वय समितीसह विविध वीज ग्राहक आणि सामाजिक संघटना यांनी प्रस्‍तावित दरवाढीला कडाडून विरोध केला आहे.

सातारा येथे ‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत (आर्.टी.ई.) १ सहस्र ८२१ प्रवेश जागांसाठी ४ सहस्र ४८८ अर्ज

बालकांना विनामूल्य आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रतिवर्षी सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात.