मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’या वेब सिरीजवर बंदी घाला ! – हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

३ मार्चपासून ‘झी-५ (ZEE 5)’ या ओटीटी प्‍लॅटफॉर्मवरून प्रसारित झालेल्‍या ‘ताज : डिव्‍हाइडेड बाय ब्‍लड’ या वेब सिरीजद्वारे हिंदूंवर अत्‍याचार करणारा क्रूर अकबर आणि त्‍याच्‍या परिवाराचे, म्‍हणजेच मोगलांचे उदात्तीकरण केले जात आहे. त्‍यामुळे या वेब सिरीजवर बंदी घालावी…

मला धर्माभिमानी हिंदु हवेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष मनसे

मला धर्मांध हिंदु नको, धर्माभिमानी हिंदु हवा; जो स्वतःचा धर्म बघेल आणि दुसर्‍या धर्माचाही मान राखेल; पण जेवढास तेवढा.

अमृतपाल सिंह महाराष्ट्रात आल्याची शंका !

मागील अनेक दिवासंपासून अमृतपाल सिंह याचा पंजाब पोलीस शोध घेत आहेत. त्याचा पाठलाग करणार्‍या पोलिसांना चकवा देऊन तो पळून गेला होता. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘सकाळ’च्या संकेतस्थळाने प्रसिद्ध केले आहे.

महाराष्ट्रभर विविध शहारांत उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रा काढून हिंदु नववर्षाचे स्वागत !

कोरोना महामारीनंतर या वर्षी राज्यांतील विविध शहरांत निघालेल्या शोभायांत्रांच्या माध्यमातून हिंदूंनी नववर्षाचे स्वागत अतिशय उत्साहात केले. वाचा संक्षिप्त वृत्तांत . . .

पी.एफ्.आय.वरील बंदी वैध !

अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित लवादाने जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला ‘अवैध संघटना’ घोषित करून तिच्यावर ५ वर्षांसाठी घालण्यात आलेली बंदी वैध ठरवली आहे.

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या प्रकरणात काश्मीरमध्ये मुसलमान पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांना अर्थपुरवठा केल्याच्या प्रकरणी अन्वेषण करत असलेल्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने श्रीनगरमधून इरफान मेहराज या पत्रकाराला अटक केली आहे.

राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे येथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा !

महाराष्ट्रातील विविध प्रसिद्ध मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे येथे तेथील परंपरांनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला.

पाकव्याप्त काश्मीरमधील विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब अपरिहार्य !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान शिक्षण विभागाने आदेश काढूद शाळांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षिका यांना हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे.

जलवायू परिवर्तनामुळे भारतात धान्याच्या उत्पादनात घट होऊ शकते !  

संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांच्या एका गटाने चेतावणी दिली आहे की, जर जलवायू परिवर्तनावर नियंत्रण मिळवले नाही, तर भारतातील धान्य उत्पादनात पुष्कळ घट होऊ शकते.

पुतिन यांच्या अटकेचा आदेश देणार्‍या न्यायाधिशांना क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण करण्याची रशियाची धमकी

रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी टेलिग्राम पोस्टद्वारे ही धमकी दिली.