दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झाल्‍याचा आरोप निराधार ! – चौकशी समिती

मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेमध्‍ये शिकणार्‍या दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण असल्‍याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

सातारा येथे ४० जणांच्‍या टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई !

अवैध व्‍यवसाय करणारी ४० जणांची टोळी राज्‍यात कार्यरत असणे हे कायदा-सुव्‍यवस्‍था संपुष्‍टात आल्‍याचेच लक्षण होय !

स्‍त्रियांना ‘विधवा’ म्‍हणण्‍याऐवजी ‘पूर्णांगी’ म्‍हणा ! – रूपाली चाकणकर, अध्‍यक्षा, राज्‍य महिला आयोग

हिंदु धर्मशास्‍त्रात ‘विधवा’ आणि ‘विधुर’ असे म्‍हटले जाते. विधवा’चा अर्थ रिकामे होणे किंवा निरश्रित असा आहे. ‘विधुर’ या शब्‍दाचा अर्थ ‘अपूर्ण’ असा होतो. ‘पती-पत्नी मिळून परिपूर्णता येते’, असे हिंदु धर्म सांगतो. धर्मातील ही संकल्‍पना समजून घेणे आवश्‍यक आहे. विधवांना ‘पूर्णांगी’ म्‍हणून त्‍यांच्‍या समस्‍या सुटणार आहेत का ?

फलटण (सातारा) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक, वाहनचालकाच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

प्रत्‍येक ठिकाणीच गोवंशीय असुरक्षित असणे, हे चिंताजनक !

‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ शालेय शिक्षणात अंतर्भूत करण्‍यासाठी ‘संत ज्ञानेश्‍वर महाराज संस्‍थान’चा पुढाकार !

संस्‍कारक्षम पिढी घडवण्‍यासाठी संतविचार आवश्‍यक असून त्‍याचे संस्‍कार प्राथमिक शिक्षणापासून देण्‍याच्‍या उद्देशाने ‘श्री ज्ञानेश्‍वरी’ आणि ‘हरिपाठ’ यांचा शालेय शिक्षणात प्रथमच स्‍वतंत्र अभ्‍यासक्रम सिद्ध करण्‍यात येत आहे.

अवकाळी पावसामुळे हानी झालेल्‍या पिकांचे तात्‍काळ पंचनामे करण्‍याचा मुख्‍यमंत्र्यांचा आदेश !

अवकाळी पावसाच्‍या पार्श्‍वभूमीवर ७ मार्च या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्‍य सचिवांसह राज्‍यातील सर्व जिल्‍हाधिकार्‍यांसमवेत ऑनलाईन कॉन्‍फरन्‍स घेऊन हानी झालेल्‍या पिकांचे तात्‍काळ सर्वेक्षण करण्‍याचा आदेश दिला आहे.

औरंगजेबाची चित्रे झळकावणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्‍हा नोंद करा ! – शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार, भाजप

आमदार भोसले म्‍हणाले की, औरंगजेबाने त्‍याच्‍या काळात लक्षावधी हिंदूंची हत्‍या केली. महत्त्वाच्‍या देवस्‍थानांना मोठा उपद्रव केला. अशा औरंगजेबाचे कुणी उदात्तीकरण करत असेल, तर मी त्‍याचा जाहीर निषेध व्‍यक्‍त करतो.

पोखरापूर (जिल्हा सोलापूर) येथील जगदंबादेवीचे पुरातन मंदिर भुईसपाट !

विकासासाठी मंदिरे पाडणारा पुरातत्व विभाग आणि प्रशासन कधी या कारणासाठी रातोरात मशिदी पाडण्याचे धाडस दाखवणार का ?

वेब सिरीज ‘कॉलेज रोमान्स’चे दिग्दर्शक आणि अभिनेत्री यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा देहली उच्च न्यायालयाचा आदेश  

वेब सिरीजमधील भाषा अश्‍लील आणि अभद्र !