दापोली मतदारसंघात सावरकर गौरव यात्रा काढणार ! – आमदार योगेश कदम  

या गौरव यात्रेत सावरकरांचे कार्य, त्यांचे विचार लोकांसमोर मांडण्यात येतील. सावरकरांच्या नावाने चालू असणारे घाणेरडे राजकारण तात्काळ थांबवावे, असे आवाहन भाजपचे केदार साठे यांनी या वेळी केले.

२० साक्षीदार म्हणतात, ‘‘साई रिसॉर्ट हे अनिल परब यांच्या भ्रष्टपद्धतीने केलेले बांधकाम !’’

आयकर विभागाने ही संपत्ती बेनामी घोषित केली आहे, तर ईडीने पर्यावरण नियमांचा भंग करून काळा पैशांनी भ्रष्ट आणि फसवणूक करून बांधकाम केले असल्यामुळे हा रिसॉर्ट जप्त केला आहे.

तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना पोलिसांनी केले अटक

‘साई रिसॉर्ट’प्रकरणी दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिघे यांनी प्रविष्ट केलेल्या फिर्यादीवरून जयराम देशपांडे यांना पोलिसांनी अटक केली.

शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

सह्याद्री प्रतिष्ठान ही गेली १४ वर्षे महाराष्ट्रातील गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. या संस्थेने विविध गडांवर स्वखर्च आणि लोकवर्गणी यातून संवर्धनाचे काम केले आहे.

पाकिस्तानात मशिदीच्या मौलवीने युवकाचे केले लैंगिक शोषण !

वासनांध मौलवी ! मौलवीने रात्रभर युवकाला शिवीगाळ करून मारहाणही केल्याचे युवकाने पोलिसांना सांगितले. मौलवीच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करून अटक करण्यात आली आहे.

विधानसभेसमोर नमाजपठण केल्याचा बनावट व्हिडिओ प्रसारित करणार्‍या धर्मांध महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद

खोटा व्हिडिओ प्रसारित केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी उजमाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘उजमा परवीनने प्रसारित केलेला व्हिडिओ म्हणजे स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न आहे.’

मालवणी (मुंबई) येथे रामनवमीच्या शोभायात्रेत दंगल !

पोलीस ठाण्याबाहेर धर्मांध आरोपींच्या महिला नातेवाइकांचा गोंधळ !
२५ जण कह्यात

जोतिबा यात्रेसाठी (जिल्हा कोल्हापूर) नारळाची सोडण काढूनच विक्री करण्याचे आदेश !

हे आदेश व्यापारी आणि पुजारी दोघांनाही बंधनकारक असून आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे आदेश पन्हाळा तहसीलदारांनी काढले आहेत.

मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून अल्पवयीन हिंदु मुलीशी केला विवाह !

गोरखपूरमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात !

शासनदरबारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या अधिकृत दिनांकाची नोंद व्हावी

त्यांनी कागदपत्रांच्या आधारे नेताजींचा जीवनप्रवास आणि त्यांच्या मृत्यूचे गूढ उकलले. नेताजींचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ या दिवशी झाला नव्हता. त्यानंतर ते अनेक वर्षे जिवंत होते, असे संशोधनातून त्यांनी मांडले.