शिवनेरीवर तिथीप्रमाणे होणार्या शिवजयंती उत्सवाचे आयोजन !
या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कारही देण्यात येणार असून सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे.
या वेळी ‘राजमाता जिजाऊ’ पुरस्कारही देण्यात येणार असून सायंकाळी जुन्नर शहरातून पालखी मिरवणूक निघणार आहे.
वडगाव मावळ येथील रेल्वेस्थानकाच्या भागात चालणारा अवैध हातभट्टी दारूचा अड्डा ‘मोरया महिला प्रतिष्ठान’च्या रणरागिनींनी एकत्र येऊन उद्ध्वस्त केला. या दारूच्या अड्ड्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला यांना दारू पिणार्यांचा त्रास होत होता.
३ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करणार्या ३३ वर्षीय सागर चव्हाण यास विशेष न्यायाधीश श्रीपदा पोंक्षे यांनी २१ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
केवळ सणांच्या वेळी नव्हे, तर प्रत्येक वेळी अशी कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने करणे जनतेला अपेक्षित !
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ८ मार्च या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन याविषयीचे निवेदन दिले.
मुलांना पळवून त्यांची परराज्यात लाखो रुपयांना विक्री करणार्या एका टोळीला परभणी पोलिसांनी ६ मार्च या दिवशी अटक केली. महिलांचा अधिक समावेश असलेल्या टोळीकडून एका ४ वर्षांच्या मुलाची सुटका करण्यात आली.
अशा लाचखोरांसमवेत त्यांच्या कुटुंबियांचीही संपत्ती जप्त केली, तरच अशा प्रकारांना थोडा तरी आळा बसेल !
याविरोधात भाजपच्या नेत्यांनी आंदोलन करत अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामी यांच्यावर युतीच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला.
गडचिरोली येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार !
हिंदु राष्ट्राच्या नावाने होणार्या सभेला जिहादी संघटना, पक्ष आणि नेते यांचा जळफळाट होणार, यात शंका नाही; मात्र राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यानुसारच ही सभा होत असल्याने कुणी कितीही आदळआपट केली, यावर काहीही परिणाम होणार नाही !