पी.एम्.पी.एम्.एल्.ने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे पालकमंत्र्यांसमवेत बैठक !

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मध्यस्ती करून तातडीने हा संप मिटवला, तसेच पी.एम्.पी.एम्.एल्.ची वाहतूक व्यवस्था भविष्यात खंडित होणार नाही, याची पी.एम्.पी.एम्.एल्. प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

चिंचवड (पुणे) रेल्वे स्थानकाजवळील आनंदनगरमधील १ सहस्र ४०० घरगुती वीजचोर्‍या उघड !

एवढ्या अवैध वीजजोडण्या होईपर्यंत महावितरणचे अधिकारी झोपले होते का ?

‘शिवभोजना’तील आहार निकृष्ट असल्यास संबंधितांची अनुमती रहित करणार – एकनाथ पवार, पिंपरी-चिंचवड महापालिका

राज्य सरकारने शिवभोजन योजना यापुढेही चालू ठेवली आहे. या योजनेतील आहार निकृष्ट प्रतीचा असल्यास संबंधित उपहारगृहचालकाची अनुमती रहित करण्यात येईल, अशी चेतावणी पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृह नेते भाजपचे एकनाथ पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उघड्यावरील मूत्रविसर्जनामुळे सोलापूर बसस्थानकावर दुर्गंधी : परिसरात कचर्‍याचे साम्राज्य !

बसस्थानकात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्‍याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने आगारप्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितले की, परिवहन महामंडळाने बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारीच नेमलेले नाहीत !

महेंद्रगडमध्ये गोप्रेमींकडून २ घंटे गोतस्करांचा पाठलाग !

गोतस्करी रोखण्याचे काम पोलिसांनी करायचे असते, ते गोप्रेमी स्वत:चा जीव धोक्यात घालून करावे लागते, हे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

इम्रान खान बाहेर पडताच प्रवेशद्वार तोडून त्यांच्या घरात घुसले पोलीस !

इस्लामाबाद न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी इम्रान खान मार्गस्थ !
पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या झटापट

गरीब रुग्णांना सवलत न देणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार !  – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

देवस्थानांच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

बलात्काराच्या प्रकरणी तिघा धर्मांधांना जन्मठेपेची शिक्षा !

असे कृत्य करणार्‍यांवर जरब बसवायची असेल, तर आरोपींना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत !