(म्हणे) ‘देश बनवू शकेल, इतका धर्म सशक्त नाही !’ – ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर

पाकिस्तानची निर्मिती ही जर चूक असेल, तर तेथील धर्म किती बळकट आहे, हे लक्षात येते; पण हिंदु धर्माच्या बळावर भारत देश टिकून असल्याने आजही तो ‘हिंदूबहुल’ म्हणून ओळखला जातो.

‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची माहिती देण्यासाठी पुणे येथे पत्रकार परिषद पार पडली !

हिंदु जनजागृती समिती, खडकवासला येथील ग्रामस्‍थ आणि अन्‍य समविचारी संघटना यांच्‍या संयुक्त विद्यमाने गेली २० वर्षे ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहीम राबवली जात आहे.

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कोठडीत वाढ

देहलीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली.

महापुरुषांविषयी अवमानकारक व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद !

भारतात राहून महापुरुषांचा अवमान करणारे धर्मांध देशासाठी घातक आहेत. अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिकेसह शिक्षक पोलिसांच्या कह्यात !

शिक्षण संस्थेला काळीमा फासणारी घटना ! असे लाचखोर शिक्षक विद्यार्थ्यांना काय घडवणार ?

केंद्रशासन गोवंशाला संरक्षित राष्ट्रीय पशू घोषित करील अशी आशा !

आम्ही एका धर्मनिरपेक्ष देशात रहात आहोत. येथे सर्व धर्मांचा सन्मान झाला पाहिजे. हिंदु धर्माचे मत आहे की, गाय दैवी आणि नैसर्गिक भल्याची प्रतिनिधी आहे. यामुळे तिची पूजा झाली पाहिजे – न्यायमूर्ती शमीम अहमद

महामंडलेश्‍वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांचा देहत्याग !

५ मार्चला दुपारी ४ वाजता सातारा येथील जावळी तालुक्यातील कापसेवाडी येथे त्यांचा समाधी सोहळा होईल. प.पू. महाराज हे श्री पंच दशनाम जुना आखाडा परिषदेमध्ये सक्रीय होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा शिष्य परिवार आहे.

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावांकडून हत्या !

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात हिंदूंनी आवाज उठवल्यावर त्यांना ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे सांगणारे निधर्मीवादी आणि सुधारणावादी अशा घटनांनंतर मात्र लपून बसतात !

इयत्ता १२ वीच्या ‘गणित’ विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ! – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ

या विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

काँग्रेसचे नेते अधिवक्ता कौस्तव बागची यांना अटक

बागची म्हणाले, ‘‘जर मुख्यमंत्र्यांनी आमच्या नेत्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका केली, तर आम्हीही या पुस्तकातील संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक स्तरावर टीका करणार.’’