
मुंबई, ३० मार्च (वार्ता.) – प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्येला जाणार आहेत. श्रीरामनवमीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा देतांना मुख्यमंत्र्यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद !
३ किलो गांजा, चारचाकी, दुचाकीसह १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात !
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘मराठी विज्ञान परिषदे’च्या ठाणे विभाग अध्यक्षपदी डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांची निवड !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
पन्हाळगड-पावनखिंड ते विशाळगड ऐतिहासिक पदभ्रमण २०२६ उत्साहात !