राज्‍यातील १० जिल्‍ह्यांतील प्रत्‍येकी ५० अल्‍पसंख्‍यांकांना शासकीय निधीतून देण्‍यात येणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

देशात होणार्‍या आतंकवादी कारवाया स्‍थानिक धर्मांध मुसलमानांच्‍या साहाय्‍याने झाल्‍याचा इतिहास आहे. भविष्‍यात धार्मिक दंगल झाल्‍यास या योजनेचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची खात्री कोण देणार ?

चीन बालवाडीपासूनच लैंगिक शिक्षण देण्याच्या प्रयत्नात !

चीनमध्ये गेल्या ५ वर्षांत एकूण १ लाख ३१ सहस्र लोकांवर बलात्कार आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण यांविषयी गुन्हे नोंदवण्यात आले. या वाढत्या गुन्ह्यांमुळे चीन सरकार लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे.

रशियात कोरोनावरील लस शोधणार्‍यांपैकी एका शास्त्रज्ञाचा खून

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी कोविड लसीवरील कार्यासाठी वर्ष २०२१ मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ मेरिट फॉर द फादरलँड’ पुरस्काराने सन्मानित केले होते. या हत्येप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे.  

भारतात एक आठवड्यात कोरोनाचे रुग्‍ण तिप्‍पट

देशात कोरोनाचे रुग्‍ण या आठवड्यात तिप्‍पट झाल्‍याचे केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिलेल्‍या आकडेवारीत स्‍पष्‍ट झाले आहे. गेल्‍या २४ घंट्यांत येथे ३२४ नवीन रुग्‍णांची नोंद झाली आहे.

कर्नाटकमध्‍ये १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षा देता येणार नाही !

इयत्ता १२ वीच्‍या विद्यार्थिनींना हिजाब घालून परीक्षाकेंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. हे स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, गणवेश परिधान करूनच परीक्षेसाठी यायचे आहे. हिजाब हा गणवेशाचा भाग नाही, अशी स्‍पष्‍टोक्‍ती कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

‘छत्रपती संभाजीनगर’ असे ‘स्‍टेटस’ ठेवल्‍याने धर्मांधांकडून हिंदु युवकाला मारहाण !

येथे व्‍हॉट्‍सअ‍ॅपवर ‘छत्रपती संभाजीनगर’ असे ‘स्‍टेटस’ ठेवल्‍याच्‍या कारणावरून येथील धर्मांधांच्‍या २२ जणांच्‍या गटाने रूपेश गायकवाड या हिंदु युवकावर आक्रमण केले. धर्मांधांनी हिंदु युवकाच्‍या घरावर दगडफेक करून घरात घुसून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत गायकवाड यांना जिवे मारण्‍याची धमकी दिली.

‘जंगली रमी’ या ऑनलाईन जुगारात महाराष्‍ट्रासह देशभरात वाढ !

यायालयाने वर्ष २०१५ मध्‍ये या खेळाला कौशल्‍यावर आधारित म्‍हटले असले, तरी सद्यस्‍थितीत त्‍याला मोठ्या जुगाराचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. त्‍यामुळे याविषयी केंद्र सरकारने धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

ब्रिटीश राजवटीपूर्वी भारतात ७० टक्के लोकसंख्या शिक्षित होती ! – सरसंघचालक !

भारताची शिक्षणव्यवस्था केवळ रोजगारासाठी नव्हे, तर ज्ञानाचेही माध्यम होती. सर्वांना स्वस्त दरात शिक्षण उपलब्ध होते. शिक्षणाचा सर्व खर्च समाजाने उचलला होता. यातून अनेक कलाकार, विद्वान मंडळी जगभर ओळखली गेली..

भारतात एक आठवड्यात कोरोनाचे रुग्ण तिप्पट

देशात कोरोनाचे रुग्ण या आठवड्यात तिप्पट झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. गेल्या २४ घंट्यांत येथे ३२४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

राबडी देवी यांच्या घरी जाऊन सीबीआयकडून चौकशी

वर्ष २००९ मधील घोटाळ्याच्या प्रकरणी गुन्हा १३ वर्षांनी नोंदवला जातो, तर गुन्हेगारांना शिक्षा कधी होणार, याची कल्पनाच करता येत नाही ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !