नेपाळमधील सरकारी कार्यालयातील बॉम्बस्फोटात ८ जण घायाळ
‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा या संघटनेने दिली आहे.
‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा या संघटनेने दिली आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.
‘म्हातारपण’ हे देवाचे सुंदर नियोजन !’ हे गुरुदेवांचे वाक्य वाचले आणि त्यांनीच पूर्वी याविषयी सुचवलेले विचार आठवले. त्यांच्याच कृपेने हे लिहून देण्याची बुद्धी झाली.
‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते.
प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १५ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.
‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.
परात्पर गुरु डॉक्टरांंच्या खोलीतील अनुष्ठान करत असतांना मला उष्णतेचा त्रास होत नसे; मात्र सभागृहात अनुष्ठान करत असतांना मला तेथे उष्णतेचा पुष्कळ त्रास होत असे.
सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून मला सांगितले, ‘आपण ऐकत असलेला भावसत्संग ही भावपूजाच असते.