Telangana Hindu Jan Akrosh Sabha : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन !
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.
हे चॉकलेट आकर्षक वेष्टनासह आयुर्वेदिक औषधाच्या नावाने विकले जात होते.
अशा वासनांधांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !
तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमान अशा प्रकारचे धाडस करत आहेत, हे लक्षात घ्या !
तेलंगाणा राज्य रस्ता वाहतूक महामंडळ, हैदराबाद मेट्रो रेल्वे आणि इतर आस्थापने हे ‘लाल बहादुर शास्त्री नगर’ ऐवजी ‘एल्.बी. नगर’ असे लिहितात.
हिंदु संतांना ‘भोंदू’ म्हणून हिणवणारे आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे अंनिसवाले आणि बुद्धीप्रामाण्यवादी अशा वेळी कोणत्या बिळात लपून बसतात ?
अशा घटनांविषयी अहवाल सादर करण्याचा तेलंगाणा उच्च न्यायालयाचा आदेश
समाजाची ढासळत चाललेली नैतिकता ! साधनाविहीन समाजाचा कितीही भौतिक विकास केला, तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, हेच यातून लक्षात घेतले पाहिजे !
‘मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले…
दोन्ही गोरक्षक महिलांना मुसलमान जमावाचा सामना करावा लागला. श्रीवनिता मैथिली आणि सुनीता अशी या गोरक्षक महिलांची नावे आहेत.