Telangana Sir Tan Se Judaa : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या घोषणा !
हिंदूबहुल भारतात अल्पसंख्य धर्मांध मुसलमान ‘सर तन से जुदा’च्या घोषणा द्यायला धजावतात ! यावरून भारतात असुरक्षित कोण ? धर्मांध मुसलमान कि हिंदू ?
हिंदूबहुल भारतात अल्पसंख्य धर्मांध मुसलमान ‘सर तन से जुदा’च्या घोषणा द्यायला धजावतात ! यावरून भारतात असुरक्षित कोण ? धर्मांध मुसलमान कि हिंदू ?
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर अन्याय आणि मुसलमानांना ‘खैरात’ असाच कारभार केला जातो, हे यातून पुन्हा एकदा दिसून आले !
पसार झाकीर नाईक याच्यामुळे हिंदुविरोधी कारवाया वाढत असतील, तर त्याच्या मुसक्या आवळून त्याला भारतात आणून त्याला शिक्षा करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करणार का ?
महंमद गझनीचे वंशज भारतात आजही असून त्यांच्यावर वचक बसत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत !
हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणारे कोण असतात, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अशांवर वचक बसवून हिंदु धर्म, देवता आदींचे रक्षण करण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याला पर्याय नाही !
असे निवेदन देण्याची वेळी राष्ट्रप्रेमींवर का येते ? वास्तविक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि केंद्र सरकार यांनी बांगलादेशाशी क्रिकेट सामने खेळण्याविषयी असा करार करणे अपेक्षित नव्हते !
जिहादी मानसिकता असलेल्यांना सरकार, पोलीस आणि कायदा यांचे जराही भय नसल्याचेच हे द्योतक आहे. हे तेलंगाणा सरकारला लज्जास्पद !
या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.
प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी !
कर्नाटकातील हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारने तेलंगाणातील भाजपचे हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांच्यावर ३ महिन्यांसाठी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात जाण्यास बंदी घातली आहे.