
‘मेडक (तेलंगाणा) येथे गायींची तस्करी करणार्या मुसलमानांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमोच्या) कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यांनी वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केला असता मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण केले. हिंदूंनीही त्यांना चोप दिला. हिंसाचारात ३ जण घायाळ झाल्याचे समजते. ‘भाजयुमोच्या नेत्यांनी तक्रार करण्याऐवजी वाहतूक थांबवल्याने हाणामारी झाली’, असे पोलिसांनी सांगितले.’ (१७.६.२०२४)
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !
२ राज्यांतून गोहत्या, लव्ह जिहाद संबंधी ५ घटना उघड !
धर्मांधांच्या त्रासामुळे बिसूर (सांगली) गावामधून १० हिंदु कुटुंबे पलायन करण्याच्या सिद्धतेत !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court