धर्मांतर प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना सीबीआयचे साक्षीदार म्हणून उपस्थित रहाण्यासाठी समन्स
माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.
माजी राष्ट्रीय नेमबाज तारा सहदेव आणि रकीबुल हसन उपाख्य रणजीत कोहली यांच्या प्रकरणी सीबीआयने त्यांना समन्स बजावले आहे.
हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी येथील भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या भीषणतेविषयी अवगत केले.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे स्वास्थ्य चांगले रहावे, यासाठी कतरासमधील (झारखंड) संकटमोचन मंदिर, सूर्य मंदिर आणि हनुमान मंदिर, तसेच हावडा (बंगाल) येथील चॅटर्जी हाट येथील बोरो मां सेवालय मंदिर या सर्व ठिकाणी देवतांना साकडे घालण्यासह हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली.
या हिंदूंना नाहक अटक करण्यात आली असेल , तर अशा पोलिसांवर कठोर कारवाई हवी !
मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !
झारखंडमध्ये हिंदुद्रोही झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने धर्मांध मुसलमानांचे फावते आहे. अशा प्रकारची आक्रमणे होणे, ही झारखंड मुक्ती मोर्चासारख्या हिंदुद्रोही पक्षांना निवडून सत्तेवर बसवणार्या हिंदूंना शिक्षाच म्हणावी लागेल !
राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते.
जे पोलीस स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते हिंदूंचे रक्षण काय करणार ? यामुळे आता हिंदूंनीच स्वसंरक्षणार्थ सक्षम होणे, ही काळाची आवश्यकता आहे !
हिंदूंच्या उत्सवांना गालबोट लावण्यामागे धर्मांध मुसलमानांपेक्षा त्यांना आवरण्याची क्षमता नसलेले पोलीसच उत्तरदायी आहेत, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?
या कार्यक्रमात ‘हिंदु नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी साजरे का केले जाते ? या दिवशी ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी का उभारली जाते ? आणि ती उभारण्याची योग्य पद्धत’, यांसह अन्य शास्त्रीय माहिती विशद करण्यात आली.