|
साहिबगंज (झारखंड) – चैत्र नवरात्रीत स्थापना केलेल्या देवीच्या मूर्तीच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. या वेळी उपविभागीय पोलीस अधिकरी राजेंद्र दुबे, तसेच काही हिंदू घायाळ झाले. या वेळी एका दुचाकीला आग लावण्यात आली.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, ही मिरवणूक शहरातील रेल्वे लाईन परिसरातून जात असतांना काही धर्मांध मुसलमानांनी घरांच्या छतांवरून मिरवणुकीवर दगडफेक केली. या वेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त रामनिवास यादव, अधीक्षक अनुरंजन किस्पोट्टा, उपविभागीय अधिकारी राहुल आनंद आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. तरीही धर्मांधांनी मिरवणुकीवर दगडफेक केली.
संपादकीय भूमिका
|