राज्यांचे वक्फ बोर्ड अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमानेतर ’ ठरवू शकत नाही !
राज्य वक्फ बोर्डांना देशातील अहमदिया मुसलमानांना ‘काफिर’ किंवा ‘मुसलमानेतर’ म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले.
राज्य वक्फ बोर्डांना देशातील अहमदिया मुसलमानांना ‘काफिर’ किंवा ‘मुसलमानेतर’ म्हणण्याचा अधिकार नाही, असे स्पष्ट निर्देश केंद्र सरकारने दिले.
एकीकडे हिंदूंची मंदिरे सरकारीकरण करून मंदिरांची संपत्ती सरकार कह्यात घेत आहे, तर दुसरीकडे ‘मुसलमानांची धार्मिक संस्था’ सरकार आणि नागरिक यांची संपत्ती कायद्याचा अपवापर करत हडप करत चालली आहे !
छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्य समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोल्हापूर येथे स्थापन केलेल्या ‘द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्याची प्रक्रिया वक्फ बोर्डाने चालू केली आहे. त्यामुळे समाजात संतापाची लाट !
हिंदूंची कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न असणार्या देवस्थानांच्या कामकाजात अनियमितता असल्याचे सांगत त्यांचे सरकारीकरण केले जाते; मात्र वक्फच्या संदर्भात तसे काहीच होत नाही, हीच धर्मनिरपेक्षता आहे, हे लक्षात घ्या !
मुसलमानांनी काँग्रेसकडे फाळणीची मागणीही अशाच पद्धतीने केली होती आणि काँग्रेसने सत्तेसाठी ती मान्य केली होती ! आताही काँग्रेसने या मागण्या मान्य केल्यास आश्चर्य वाटू नये !
बेळगाव येथील अन्य भागांतीलही हिंदूंची भूमी वक्फ बोर्डाकडून बळकावण्यात आली आहे. त्यामुळे हा कायदा त्वरित रहित करण्यात यावा
‘वक्फ कायद्या’च्या माध्यमातून हिंदूंची घरे, दुकाने, शेती, भूमी आणि धार्मिक स्थळेच नव्हेत, तर सरकारची संपत्तीही सहज बळकावता येते. बेळगाव येथील आनंदवाडी आणि हिंदवाडीतील काही भागांतील एकूण ४५ हिंदूंच्या भूमी (एकूण ५ सर्वे नंबर्स) वक्फ बोर्डाकडून बळकावल्या गेल्या आहेत.
वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातही लक्षावधी किमतीची संपत्ती आहे. असे असतांना हज हाऊसचे सर्व दायित्व, वक्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांचा बोजा बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारणे, यालाच ‘सेक्युलर’ व्यवस्था म्हणायचे का ?
‘वक्फ बोर्ड’ने ‘भूमी (लँड) जिहाद’द्वारे आतापर्यंत लाखो एकर भूमी हडप केली आहे. पुढे सुद्धा अनेक भूमी ‘वक्फ बोर्ड’ आपल्या कह्यात घेईल; म्हणून या ‘वक्फ बोर्ड’वर सरकारने अंकुश ठेवायला हवा. (फेब्रुवारी २०२३)
काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !