Waqf Property : स्मारकांच्या ठिकाणी पुरातत्व विभागाचा कायदा मोडून करण्यात आले आहेत अनेक पालट !
वक्फ बोर्डाच्या संबंधितांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! हिंदूंच्या प्राचीन मंदिरांना कह्यात ठेवून हिंदूंना पूजा करण्यापासून रोखणारा पुरातत्व विभाग मुसलमानांसमोर मात्र शेपूट घालतो !