तुई के, आमी के, रझाकार…रझाकार !
बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो.
बांगलादेशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधातील हिंसक विद्यार्थी मोर्चात मात्र ‘तुई के, आमी के, रझाकार…रझाकार’, अशा घोषणा दिल्या गेल्या. याचा अर्थ ‘तुम्ही कोण, आम्ही कोण रझाकार…रझाकार’, असा होतो.
संयुक्त राष्ट्रांना गाझा पट्टीतील लोकांचा जितका कळवळा येतोल तितका काश्मीरमधील हिंदूंचा का येत नाही ?
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंग पन्नू याचा सहकारी
नेदरलँड्स येथे ज्यूंवरील मुसलमानांच्या आक्रमणाचे प्रकरण
ज्या वेळी स्फोट झाला, त्या वेळी स्थानकावर मोठी गर्दी होती; कारण येथून एक पॅसेंजर गाडी जाणार होती आणि एक पॅसेंजर गाडी येणार होती.
‘इस्कॉन’वर बंदी घालायला ती आतंकवादी संघटना आहे का ? अशी मागणी केवळ हिंदुद्वेषातून केली जात आहे, हे उघड आहे !
अमेरिकेत ट्रम्प सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे भारताने पन्नूवर कारवाई करून त्याला भारताच्या स्वाधीन करण्यासाठी आतापासून मागणी केली पाहिजे !
असा आदेश गेल्या काही वर्षांत अमेरिकेकडून देण्यात आला नव्हता, तर तो आताच देण्यात आला आहे. यावरून ‘अमेरिकेत ट्रम्प सरकार येत आहे, त्याचाच हा परिणाम आहे’, हे लक्षात येते !
ट्रम्प यांचा विजय भारतासाठी धोरणात्मक लाभ दर्शवत असला, तरी भारत-अमेरिकन संबंधांमध्ये एक नवीन अध्याय चालू होईल आणि अमेरिका परस्परविरोधी गतीशीलतेमध्ये समेट करण्याचा प्रयत्न करील.
बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या आणि त्यांच्या कारवाया लक्षात घेता या घुसखोरांना हाताशी धरून आतंकवाद वाढवणे अन् अराजक पसरवणे यांचे कारस्थान रचले जात आहे का ?, अशी शंका उत्पन्न होते.