काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या संघटनांवर बंदी !
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.
होळी वर्षातून एकदा येथे, तर शुक्रवारचा नमाज वर्षातून ५२ वेळा येत असतांनाही अशी मानसिकता दाखवणारे दुसरीकडे ‘गंगा-जमुनी तहजीब’ची अपेक्षा हिंदूंकडून करत असतात, हे लक्षात घ्या !
भारतात रहाणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देश सोडण्याची चेतावणी भारत कधी देणार ? कि त्यांच्याकडील बनावट कागदपत्रांमुळे त्यांना भारतीय नागरिक समजले जाणार आहे ?
तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.
अटक केलेल्या आरोपींची ओळख जगरूप सिंह उपाख्य जग्गा, सुखजीत सिंह उपाख्य सुखा आणि नवप्रीत सिंह उपाख्य नव अशी आहे. हा आतंकवादी गट अमेरिकेतील गुंड गुरप्रीत सिंह उपाख्य गोपी नवशहरिया हा चालवत होता.
मुंबईवरील आक्रमणात १९६ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण घायाळ झाले होते. त्याविषयी राणाला दुःख नाही; मात्र कथित छळाचे त्याला दुःख वाटते !
जिहादी आतंकवाद्यांप्रमाणेच खलिस्तानी आतंकवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी युद्ध पातळीवर पावले उचलणे आवश्यक !
‘जे पेरले, तेच उगवले’, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिहादी आतंकवादाचा निर्माता पाकिस्तान ! भारतात जिहाद करू पहाणार्या पाकिस्तानच्या मुळावरच आता त्याने पोसलेला आतंकवाद घाव घालत आहे, हेच खरे !
धर्मांतरित झालेले पर्यटक त्यांच्या देशात आतंकवादी कारवाया करण्याची शक्यता
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्यापासून तेथील कायदा आणि सुव्यवस्था यांचे तीन तेरा वाजले आहेत; मात्र त्याविरोधात देशातील निधर्मीवादी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत !