Pakistani Weapons Delivery To Kashmir : खलिस्तानवाद्यांच्या साहाय्याने पाकमधून पंजाबमार्गे काश्मीरमध्ये पोचत आहेत शस्त्रास्त्रे !

बंगालप्रमाणेच पंजाबमध्येही राष्ट्रपती राजवट का लागू केली पाहिजे, हेच या प्रकारावरून लक्षात येते.

Kashmir Terrorist Attack : काश्मीरमधील अनंतनाग येथे आतंकवाद्यांकडून हिंदु फेरीवाल्याची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !

US On India Pak : (म्हणे) ‘आम्ही यात पडणार नाही; पण भारत-पाकिस्तान यांनी तणाव टाळावा !’ – अमेरिका

एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?

Sarabjit Killer Dead : सरबजीत सिंह यांची हत्या करणार्‍याची पाकमध्ये अज्ञातांकडून हत्या !

पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत.

मुंबईवर झालेल्या २६/११च्या आतंकवादी आक्रमणाला त्याच वेळी प्रत्युत्तर द्यायला हवे होते ! – एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !

मालेगाव (नाशिक) येथे नमाजानंतरच्या सभेत धर्मांधाने पॅलेस्टाईनचा ध्वज फडकावला !

भारतात राहून अशा प्रकारचे देशविरोधी वर्तन करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. ही गोष्ट त्यांना चांगली लक्षात येईल, अशा प्रकारे त्यांना दंडित करायला हवे !

Pakistan Dangerous To Travel : ब्रिटनने पाकिस्तानला प्रवासासाठी अतिशय धोकादायक असलेल्या देशांच्या सूचीमध्ये समाविष्ट केले !

रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे.

Kashmir Terrorist Killed:काश्मीरमध्ये चकमकीत १ आतंकवादी ठार

सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्‍या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.

Hamas Leader 3 Son Killed : हमासच्या प्रमुखाची ३ मुले, ३ नातवंडे यांना इस्रालयने केले ठार !

मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख

हर्सूल परिसरातील ३ तरुण बाँबस्फोटातील २ मुख्य संशयित आरोपींच्या संपर्कात !

बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली.