काश्मीरला ‘इस्लामी राज्य’ बनवण्याचा कट रचल्याचा ठपका !
श्रीनगर : काश्मीरला ‘स्वतंत्र इस्लामी राज्य’ बनवण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी ‘जम्मू आणि काश्मीर डेमोक्रॅटिक फ्रीडम पार्टी’ या राजकीय संघटनेवर केंद्रीय गृहमंत्रालयाने ५ ऑक्टोबरपासून पाच वर्षांची बंदी लादली.
दिल्ली
➡जम्मू एंड कश्मीर डेमोक्रेटिक फ्रीडम पार्टी को बड़ा झटका
➡गृह मंत्रालय ने JKDFP को गैरकानूनी संगठन घोषित किया
➡JKDFP को 5 साल के लिए गैरकानूनी संगठन घोषित किया
➡JKDFP देश विरोधी गतिविधियों में शामिल रही-केंद्र सरकार#Delhi pic.twitter.com/DQJLYRN8uG
— भारत समाचार | Bharat Samachar (@bstvlive) October 5, 2023
ही संघटना वर्ष १९९८ पासून देशविरोधी कारवायांमध्ये गुंतली होती. या संघटनेने भारतातील फुटीरतावाद आणि आतंकवाद यांना प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.