Prayagraj Kumbh Parva 2025 : बांगलादेश आणि काश्मिरी हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित होणे आवश्यक ! – स्वामी कंजलोचन कृष्णदास, इस्कॉन, श्री चंद्रोदय मंदिर, वृंदावन

काश्मीर आणि बांगलादेश येथे हिंदूंवर अन्याय, इतर राज्यांत हिंदूंची स्थिती याची महत्त्वपूर्ण माहिती प्रदर्शनात देण्यात आली आहे, तसेच सनातन धर्म याची सर्व माहिती प्रदर्शनातून सहजपणे घेता येईल.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वार्तालाप चालू असतांना श्री. श्रीहरि सिंगबाळ (वय २६ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती !

मला परात्पर गुरु डॉक्टर पूर्वीपेक्षा पुष्कळ प्रकाशमान दिसत होते. मी त्यांच्याकडे पाहिल्यावर माझे डोळे दिपल्यासारखे झाले. ‘त्या वेळी जसे तळपत्या सूर्याकडे बघणे कठीण जाते’, तसे त्यांच्याकडे बघणे मला कठीण वाटत होते.

‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाचे भूमीपूजन !

तीर्थराज प्रयागराज येथे १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत होणार्‍या महाकुंभपर्वात ‘सनातन संस्था वाराणसी’च्या प्रदर्शन कक्षाच्या भूमीचे पूजन २२ डिसेंबर या दिवशी करण्यात आले.

वाराणसी आश्रमातील सौ. प्राची जुवेकर (वय ६१ वर्षे) ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त !

वाराणसी आश्रमातील साधिका सौ. प्राची हेमंत जुवेकर या ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍त झाल्‍या आहेत, अशी घोषणा हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केली.

श्री महाकाली होमाचा पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) सकारात्मक परिणाम होणे

‘महर्षींच्या आज्ञेने १२.९.२०२४ या दिवशी कांचीपुरम् येथील सेवाकेंद्रात श्री महाकाली होम करण्यात आला. ‘श्री महाकाली होमाचा होमाचे पुरोहित, होमाला उपस्थित साधक आणि संत यांच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतात ?’, हे अभ्यासण्यासाठी संशोधनात्मक चाचण्या करण्यात आल्या…

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेली परमानंदाची अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला साधनेची दिशा देत असतांना ‘त्या देहातीत असून त्यांच्या ठिकाणी पोकळी आहे आणि मला त्यातून केवळ ध्वनी ऐकू येत आहे’, असे जाणवले.

साधकांना अभ्यास करण्याची सवय लावून त्यांना परिपूर्णतेकडे नेणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा आज भाद्रपद पौर्णिमा या दिवशी ५८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त वाराणसी येथील साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यामध्ये ६ ठिकाणी भावपूर्ण वातावरणात गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका शिबिरासाठी केलेले आध्यात्मिक स्तरावरील उपाय

अनिष्ट शक्ती दाब निर्माण करून सर्वांवर आक्रमण करतात. त्यामुळे झोप येणे, अस्वस्थ वाटणे, उत्साह न वाटणे, न सुचणे, विषयाचे आकलन न होणे इत्यादी त्रास होतात.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव सातवा दिवस (३० जून) उद़्‍बोधन सत्र : हिंदुत्‍व रक्षा

भाग्‍यनगर (हैदराबाद) येथे प्रतिवर्ष गणेशविसर्जनाच्‍या वेळी मुसलमान दंगली घडवून आणायचे. एकवर्ष हिंदूंनी निर्धार करून त्‍यांच्‍यावर प्रतिप्रहार केला. तेव्‍हापासून तेथील दंगली बंद झाल्‍या.