फोंडा (गोवा) येथील (कै.) किशोर घाटे (वय ७५ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर केलेले सूक्ष्म परीक्षण !
‘विष्णुस्वरूप गुरुदेवांचे केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर ब्रह्मांडातील साधना करणार्या प्रत्येक जिवाकडे पूर्ण लक्ष आहे’, असे मला जाणवले.
‘विष्णुस्वरूप गुरुदेवांचे केवळ पृथ्वीवरीलच नव्हे, तर ब्रह्मांडातील साधना करणार्या प्रत्येक जिवाकडे पूर्ण लक्ष आहे’, असे मला जाणवले.
‘‘यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यज्ञाशी संबंधित देवतेची शक्ती अनुक्रमे तेज, वायु आणि आकाश या तत्त्वांच्या स्तरावर कार्यरत असते. त्यामुळे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांमुळे यज्ञाला उपस्थित असणार्या व्यक्ती, प्राणी आणि वनस्पती यांच्याभोवतीचे रज-तम गुणांनी युक्त असणारे त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांना चैतन्य मिळते. त्याचप्रमाणे यज्ञातील ज्वाळा, धूर आणि मंत्र यांतून प्रक्षेपित होणारी दैवी … Read more
‘२३.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘राजमातंगी यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचेश्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘२०.१०.२०२३ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने नवरात्रीनिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘छिन्नमस्ता यागा’चे आयोजन करण्यात आले होते. या यागाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.
गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’आयोजित करण्यात आला होता. त्याच्या आरंभी, तसेच सद्गुरु आणि मान्यवर मार्गदर्शन करत असतांना पू. (सौ.) संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५५ वर्षे) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
रत्न संस्कार विधी केल्याने वास्तूवर सकारात्मक परिणाम होतात, हे वास्तूदोष निवारणार्थ करण्यात आलेल्या रत्नसंस्कार विधीच्या वेळी करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाले. संशोधनांतर्गत केलेल्या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘सिद्धिविनायकाच्या मूर्तीची स्थापना करावी’, असे महर्षींनी सांगितले होते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे कारवार येथील पंचशिल्पकार पू. नंदा आचारी…
त्या दगडात मला गरुडदेवतेचे दर्शन झाले. गरुडदेवता पंख पसरून उड्डाण करत असून ‘गरुडावर भगवान विष्णु बसला आहे’, असे मला दिसले. मला भगवान विष्णूच्या जागी क्षणभर नरसिंहाचे मुख दिसले.
पू. शेवडेगुरुजींच्या वाणीतील ब्राह्मतेजामुळे उपस्थितांना चैतन्यासह धर्माचे ज्ञान मिळत होते आणि क्षात्रतेजामुळे कार्यक्रमस्थळी सूक्ष्मातून आलेल्या वाईट शक्ती दूर पळून गेल्या.