श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सत्संगात साधिकेला आलेली परमानंदाची अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ मला साधनेची दिशा देत असतांना ‘त्या देहातीत असून त्यांच्या ठिकाणी पोकळी आहे आणि मला त्यातून केवळ ध्वनी ऐकू येत आहे’, असे जाणवले.

चैतन्य आणि संकल्प शक्ती यांच्या बळावर लीलया कार्य करून साधकांना घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘चैतन्याच्या स्तरावर कार्य कसे होत असते’, याचे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या मूर्तीमंत उदाहरण आहेत. त्या सर्व साधक आणि संत यांच्या समोर व्यष्टी अन् समष्टी साधनेचा आदर्श आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच व्यापक स्तरावर कार्य करणार्‍या एकमेवाद्वितीय श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

एकाच वेळी अनेक साधकांच्या साधनेतील समस्या सोडवत असतांना त्यांना त्याचा ताण आलेला मी कधी पाहिले नाही, यातूनच त्यांचे देवत्व लक्षात येते.यांच्या अथक प्रयत्नांतून पृथ्वीवर श्रीरामराज्य अवतरणार आहे’, यात शंकाच नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या माध्यमातून ‘गुरूंचे प्रतिरूपही गुरूंसारखे श्रेष्ठ आहे’, याची साधिकेला आलेली प्रचीती !

श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सामर्थ्याने माझे मन पुरते भारावून गेले आणि त्यांना माझ्या मनातील सर्वकाही सांगण्याची मला गोडी लागली. त्यांनी माझी सगळ्यांत चांगली मैत्रीण, वेळप्रसंगी गुरु, तर कधी कृपाळू माऊली होऊन माझे परिपालन केले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या खोलीतील देवतांच्या मूर्तींमध्ये झालेले पालट आणि त्यांच्या खोलीविषयी जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीतील श्रीकृष्णाची मूर्ती अधिक हसरी झाल्याचे आणि मूर्तीची चकाकी वाढल्याचे जाणवते. मूर्तीकडे पाहिल्यावर तिचे डोळे आणि मुख यांवरील भाव आपल्याला आकर्षित करतात. त्यामुळे मूर्तीकडे ‘पहातच रहावे’, असे वाटते.

सनातन संस्थेच्या तिन्ही अवतारी गुरूंच्या अवतारत्वाची स्थुलातून येत असलेली प्रचीती

महर्षि नाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी झालेला श्रीविष्णूचा अवतार’ आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या दोघींचा उल्लेख ‘श्री महालक्ष्मीचा अवतार’ म्हणून करत असणे

‘वाणी’, ‘विचार’ आणि ‘कृती’ यांमधून साधकांना घडवणार्‍या अन् ‘चालता-बोलता ग्रंथ’, हे संबोधन सार्थ ठरवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आम्हा सर्व साधकांना त्यांची वाणी, विचार आणि कृती यांमधून ‘प्रत्येक कृती आणि विचार यांमध्ये, तसेच प्रत्येक टप्प्याला ‘योग्य कसे असायला हवे ?’ हे अखंडपणे शिकवत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.

चुकांविषयी चिंतन करायला शिकवून साधिकेला घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ‘चुका झाल्यावर योग्य दृष्टीकोन आणि योग्य विचारप्रक्रिया कशी असायला हवी ? ‘चुका होऊ नयेत’, यासाठी उपाययोजना कशी काढायला हवी ?’, हे शिकवले. याविषयीची काही सूत्रे पुढे दिली आहेत.

अष्टलक्ष्मींचे स्वरूप असल्याची अनुभूती देणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

अष्टलक्ष्मींच्या आठ रूपांचे आध्यात्मिक रहस्य, तसेच ‘ही आठही तत्त्वे श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्यामध्ये कार्यरत असल्याची अनुभूती मला कशी घेता आली ?’, हे मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणकमली समर्पित करत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधिकेला चुकांची कठोरतेने जाणीव करून दिल्यावर तिचे झालेले चिंतन आणि तिने अंतरंगात अनुभवलेले परिवर्तन !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी चुका अन्य साधिकेसमोर सांगितल्यामुळे मनात नकारात्मक विचार येणे आणि त्यांनी माझ्यासाठी आतापर्यंत काय केले, ते लिहून काढल्यावर सकारात्मकता निर्माण होणे