यंदाच्या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या आरोग्यासाठी १ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !
स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.
स्थायी समितीने महापालिकेच्या निधीतून आणि खासगी भागीदारीतून शहरातील आरोग्यव्यवस्था सशक्त करण्यासाठी भरीव तरतूद केली आहे.
सिंहगडावर येणार्या पर्यटकांना विरंगुळा म्हणून वन विभागाने अनुमाने १ कोटी रुपये व्यय करून बांधलेले तळई उद्यान गेल्या ६ वर्षांपासून धूळ खात पडून आहे.
कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा आणि अंगारकी चतुर्थीला होणारी संभाव्य गर्दी यांमुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाय म्हणून तीर्थक्षेत्र चिंचवडगाव येथील मोरया गोसावी मंदिर भाविकांना दर्शनासाठी २ मार्च या दिवशी बंद रहाणार आहे.
पुणे जिल्ह्यात कोविड १९ च्या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने त्याच्या प्रतिबंधक उपाययोजनांत यापूर्वी जिल्ह्यात देण्यात आलेले आदेश १४ मार्चपर्यंत कायम ठेवण्यात आले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील थेऊरफाटा येथील हॉटेल मॅजेस्टिक या हॉटेलवर धाड टाकून तेथे अवैधरित्या चालणार्या हुक्का पार्लरवर कारवाई करत ४४ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त केले. ही कारवाई २४ फेब्रुवारी या दिवशी केली.
ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सारख्या गोष्टींना शासनकर्त्यांनी मान्यता दिल्याने जनतेचे चारित्र्य नष्ट होत आहे. हिंदु संस्कृतीपासून दूर जाऊन पाश्चात्त्य संस्कृतीशी जवळीक साधल्यामुळे त्याचे समाजात घडणारे दुष्परिणाम पुनःपुन्हा पुढे येऊ लागले आहेत.
अकरा मासांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वे सोलापूर विभागातील सोलापूर-पुणे-सोलापूर ही हुतात्मा एक्सप्रेस १ मार्चपासून धावणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे यांनी दिली.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही मोठ्या प्रमाणात त्याचे उल्लंघन होते. पोलीस प्रशासन यावर कायद्याची प्रभावी कार्यवाही करणार का ?