शंखवाळ (सांकवाळ, गोवा) येथील वारसा स्थळी अवैधरित्या ख्रिस्त्यांची जत्रा आणि तीर्थयात्रा !

धर्मांध ख्रिस्त्यांसमोर नांगी टाकणारा पुरातत्व विभाग विसर्जित करणे आवश्यक !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’शी चर्चा करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन आणि आमदार भरतशेठ गोगावले समन्वय पहाणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र मंदिर महासंघाने मंदिरांसंदर्भात मांडलेल्या सर्व मागण्यांविषयी सरकार सकारात्मक आहे, तसेच मंदिर आणि पुजारी यांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाकडून बैठकांचे आयोजन करण्यात येईल.

गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद : मान्यवरांचे अनमोल मार्गदर्शन आणि कृतीविषयक सकारात्मक चर्चा !

‘मंदिर विश्‍वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन भक्कम करणे अत्यावश्यक आहे’, हा या परिषदेच्या आयोजनामागील मुख्य उद्येश आहे ! या संदर्भातील मान्यवरांचे विचार येथे प्रस्तुत करीत आहोत . . .

Andhra Pradesh Sadhu Parishad : मंदिरांच्या भूमीवरील अतिक्रमणांचे अन्वेषण करा ! – आंध्रप्रदेश साधू परिषद

हिंदु मंदिरांच्या भूमींवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी परिषदेने पोंदुरू येथे ‘हिंदु धार्मिक संमेलन’ आयोजित केले होते.  

श्री तुळजाभवानीदेवीचे दागिने वितळवण्यास न्यायालयाची स्थगिती, हा देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना दणका ! – कु. प्रियांका लोणे, हिंदु जनजागृती समिती

‘देवाच्या दरबारी भ्रष्टाचार करणार्‍यांना शिक्षा होईपर्यंत आणि अपहार झालेला पै अन् पै वसूल होईपर्यंत आम्ही प्रयत्न करू.

आगामी ध्येयपूर्तीच्या अनुषंगाने चर्चात्मक वाटचाल…,मंदिरे वाचवा ! संस्कृती वाचवा !!

मंदिराशी संबंधित विश्‍वस्त, व्यवस्थापक, पुजारी हा भक्त, तसेच निष्काम कर्मयोग करणारा साधक असायला हवा !

Maharashtra Mandir Nyas Parishad : द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत टिपलेले काही विशेष क्षण !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !

कासेगाव (जिल्हा सोलापूर) येथील श्री यल्लम्मादेवीच्या मंदिरात चोरी !!

पोलिसांनी चोरट्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि भाविक यांनी केली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.

Goa Mandir Parishad : मंदिर परिषदेला बार्देश, पेडणे आणि डिचोली येथून १५० हून अधिक मंदिरांचे विश्‍वस्त सहभागी होणार

या परिषदेत मंदिरांच्या समस्या, पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी आदी प्रश्‍नांवर ऊहापोह होऊन त्यावर पुढील ध्येयधोरण निश्‍चित केले जाणार !

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.