भरूच (गुजरात) येथील प्रसिद्ध श्री पशुपति महादेव मंदिराला अज्ञाताकडून आग लावण्याचा प्रयत्न !

हिंदूंच्या देशात मुसलमान आणि त्यांची धार्मिक स्थळे नव्हे, तर हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

हिंदूंनी दान केलेला पैसा हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी मंदिर किंवा हिंदू यांचा विकास किंवा हित यांसाठी खर्च केला काय ? तर नाही. या पैशातून त्यांनी मदरशांना कोट्यवधीचे अनुदान दिले. मौलानांना वेतन दिले.

Save Deities : केरळमध्‍ये अधिवक्‍त्‍यांच्‍या गट देत आहे १०० हून अधिक मंदिरांसाठी कायदेशीर लढा !

हिंदु मंदिरांची गमावलेली मालमत्ता परत मिळवण्‍याच प्रयत्न !

नवीन पनवेल येथील अयप्पा मंदिरातील दानपेट्या फोडल्या !

मंदिरात वारंवार होणार्‍या चोर्‍या हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांची अपरिहार्यता दर्शवतात !  

Chikalthana StonePelting By Muslims : चिकलठाणा येथे सलग दुसर्‍या दिवशीही महाआरतीनंतर धर्मांधांकडून हिंदु तरुणांवर दगडफेक !

धर्मांधांना प्रार्थनेची वेळ पालटून दिल्यानंतरही ते पुन्हा हिंदूंवर दगडफेक कशी करतात ? यातून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा धर्मांधांनी चंगच बांधला आहे का ? अशी शंका येते.

सातारा जिल्ह्यातील मंदिर चोरीच्या घटनांचे अन्वेषण प्राधान्याने करून चोरांवर कठोर कायदेशीर कारवाई करा !

चोरांना अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच हे सर्व खटले द्रुतगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवण्यात यावेत, अशी मागणी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Miscreants Set Fire Temple Chariot : तुमकुरू (कर्नाटक) येथे ८०० वर्षे जुन्या मंदिराचा रथ अज्ञातांनी जाळला !

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित ! ‘काँग्रेसला सत्तेवर बसवल्यावर काय होते ?’, हे हिंदूंना आता लक्षात आले असेल, अशीच अपेक्षा करता येईल !

Bomb Threat Temple Karnataka : निपाणी (कर्नाटक) येथील श्रीराममंदिर उडवून देण्याची निनावी पत्राद्वारे धमकी !

पहिले पत्र मंदिराच्या गाभार्‍याजवळ, तर दुसरे पत्र हनुमान मंदिराजवळ आढळले. दोन्ही पत्रे हिंदी भाषेत लिहिण्यात आली होती. विश्‍वस्तांनी दोन्ही पत्रे निपाणी शहर पोलिसांना सादर करत तक्रार दिली आहे.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

१९५१ मध्ये ‘एस्.आर्.सी.ई.’ नावाचा कायदा संमत करून हिंदूंची सर्व मंदिरे आणि मंदिरांची संपत्ती हिंदूंकडून हिसकावून घेत त्यावर शासनाचा अधिकार प्रस्थापित केला.

Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !