Maharashtra Mandir Nyas Parishad : द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत टिपलेले काही विशेष क्षण !

मंदिरसेवकांचे स्वागत !

मंदिर-न्यास परिषदेच्या आगमनप्रसंगी टिळा लावून शिवतत्त्व जागृत केले !

आरंभ शंखनादाने !

मंदिर लढा यशस्वी होण्यासाठी कार्यस्थळी देवतांचे आवाहन !

देव आणि धर्म भक्ती वृद्धींगत करणार्‍यांचा सत्कार !

सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांच्या शुभहस्ते लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परूळकर यांचा श्रीकृष्णार्जुनाची प्रतिमा देऊन सत्कार

लढ्यातील विघ्ने दूर करण्यासाठी गणरायाला साकडे !

सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि ओझर येथील विघ्नहर गणपती मंदिर देवस्थाचे अध्यक्ष श्री. गणेशभाऊ कवडे (उजवीकडे)

परिषदेच्या माध्यमातून होणार्‍या कार्यसिद्धीसाठी ईश्वराला प्रार्थना !

डावीकडून पहिले तुळजापूर येथील सिद्ध गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज आणि अन्य मान्यवर, तसेच सर्वांत उजवीकडे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

चर्चेच्या माध्यमातून मंदिराच्या अडचणी आणि आघात यांवर वैचारिक मंथन !

डावीकडून त्र्यंबकेश्वर देवस्थानचे श्री. थिटे, श्री भीमाशंकर संस्थानचे सचिव श्री. सुरेश कौदरे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, श्री तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे आणि महाबळेश्वर महादेव मंदिराचे पुजारी श्री. हृषिकेश महाबळेश्वरकर

मंदिर विश्वस्तांच्या चर्चासत्रांतून वैचारिक आणि प्रत्यक्ष साहाय्याचे आदान प्रदान !

मंदिरात असे धर्मशिक्षण फलक लावून धर्मप्रसार करण्याचा जिज्ञासूंचा निश्चय !

मंदिरसेवकांनी व्यापक होऊन एकमेकांच्या समस्या समजून घेतल्याने कौटुंबिक ऐक्याची भावना निर्माण !

‘सुनील घनवटजी आगे बढो । हम तुम्हारे साथ है।’ – मंदिरसेवकांचे निश्चित आश्वासन !

धर्मज्ञान प्रदान करणार्‍या व्यापक ग्रंथसंपदेने जिज्ञासू मंदिरसेवक भारावले !

आपल्या सर्वांच्या धर्मकार्याच्या तळमळीने मंदिरसेवकांचे संघटन आणि आगामी काळातील कार्यसंकल्पांसह परिषद यशस्वी !