पुणे – लाखेवाडी मतदान केंद्र येथे मुजावर महंमद हनीफ पैगंबर यास बोगस मतदान करतांना रंगेहात पकडण्यात आले. मतदान केंद्रावर कार्यरत असलेले निरीक्षक गणेश वलजाले यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मुजावर हा वायरमन म्हणून काम करत असून तो बावडा येथील खंडोबानगर येथे रहात आहे. मुजावर याने बनावट आधारकार्डाचा वापर करून दुसर्या व्यक्तीच्या नावाने मतदान केले.
संपादकीय भूमिकाधर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |