भारतभरातील लाखो मंदिरे सरकारी नियंत्रणात !

भारतभरातील अनुमाने ९ लाख मंदिरांपैकी ४ लाखांहून अधिक मंदिरे ही राज्य सरकारांच्या नियंत्रणाखाली आहेत.

‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) रहित करा !

ताजमहाल, कुतूबमिनार, ज्ञानवापी परिसर यांसह देशातील बहुतांश सर्वच इस्लामी वास्तू या हिंदूंची मंदिरे पाडूनच बांधण्यात आल्या आहेत. या सर्वांचे सर्वेक्षण झाल्यास ती हिंदूंची मंदिरेच आहेत, हेच पुढे येईल; मात्र तसे सिद्ध होण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’चा (प्रार्थनास्थळे कायदा) आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये खलिस्तान्यांकडून हिंदु मंदिराची तोडफोड !

मंदिरावर लिहिले ‘मोदी यांना आतंकवादी घोषित करा !’

पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचा खजिना उघडा ! – भाजप आणि काँग्रेस यांची मागणी

मंदिरे सरकारच्या कह्यात देणे, म्हणजे गाय कसायाच्या कह्यात देण्यासारखे आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ? देशभरातील मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने प्रभावी लढा उभारला पाहिजे !

मंदिराचा झेंडा फेकून इस्लामी झेंडा फडकावणार्‍या धर्मांध सरपंचास अटक

असे धर्मांध सरपंच गावाचा कारभार कसा हाकत असतील, याचा विचारच न केलेला बरा !

बीड येथील हेमाडपंथी श्री महालक्ष्मी मंदिर कचर्‍याच्‍या ढिगार्‍याखाली बुजवण्‍याचा जाणीवपूर्वक प्रयत्न !

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची बीड शहरात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती मंदिराच्‍या परिसरात मुसलमान समाज मोठ्या प्रमाणात असल्‍याने मंदिराकडे दुर्लक्ष

नसरापूर (पुणे) येथे पुरातन मंदिरातील महादेवाच्या पिंडीची विटंबना !

नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ‘कोणत्याही अफवेवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

आंध्रप्रदेश सरकार राज्यातील २४ सहस्र ६३२ मंदिरांची ४ लाख एकर भूमी कह्यात घेणार !

पूर्वीच्या काळी शासनकर्ते मंदिरांना पैसे अर्पण करत होते, तर हल्लीचे शासनकर्ते मंदिरांचे पैसे लुबाडत आहेत आणि हिंदू भाविक त्याकडे निष्क्रीयपणे पहात आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

गोवा : नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याच्या नोटिशीवरून गावात तणावाचे वातावरण

नेरूल येथील श्री कालीमाता मंदिर पाडण्याविषयी न्यायालयाचा आदेश असल्याची एक प्रत सामाजिक माध्यमातून फिरू लागली. मंदिर पाडले जाऊ नये, यासाठी भक्तगण, तसेच राज्यातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना संघटित झाल्या आहेत.

मंदिरांवरील आघातांविरुद्ध संघटितपणे लढण्याचा निर्धार !

मंदिरांमुळे आपली संस्कृती टिकून आहे. मंदिर संस्कृती टिकवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सरकार मुल्ला-मौलवींना पैसे देते, त्याचप्रमाणे मंदिरातील पुजार्‍यांनाही मानधन देणे आवश्यक आहे.