
कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे मंदिर ऐतिहासिक आहे. (भारतात एखाद्या मशिदीवर कुणी दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी देशभर आगडोंब उसळतो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडली जातात, तर भारतात वैध मार्गानेही कुणी विरोध करत नाहीत ! – संपादक)
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !