कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सल्ला

बेंगळुरू (कर्नाटक) – देवसुद्धा पूर्वी मद्यपान करायचे. मद्य म्हणजे सोमरस. हे तेव्हापासून प्रचलित आहे; पण याचा अर्थ असा नाही की, मी मद्यपान करणार्यांच्या बाजूने आहे. मी तुम्हाला कधीही ‘मद्यपान करा’, असे म्हणणार नाही. तुम्ही दूध प्या, दूध हा एक पोषणमूल्याने भरलेला पदार्थ आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले.
यापूर्वी जे.एच्. पटेल मुख्यमंत्री असतांना मद्यपानबंदीविषयी चर्चा झाली होती. या संदर्भात स्थापन केलेल्या समितीत मीही होतो. मद्यपानबंदीवर अभ्यास करण्यासाठी गुजरात आणि केरळ राज्यांनाही भेट दिली होती. तिथे मद्यपानबंदी असूनही सर्वत्र मद्य उपलब्ध होत होते. त्यामुळे मद्यपानबंदी अशक्य आहे आणि मद्यपानासाठी कायदेशीर उपाय नाहीत, हे लक्षात आले, असे सिद्धरामय्या म्हणाले. (जर असे असेल, तर ते या राज्यांना लज्जास्पदच होय ! – संपादक)
संपादकीय भूमिकासोमरस म्हणजे मद्य, हे सिद्धरामय्या यांना कुणी सांगितले ? तोंड आहे म्हणून काही बरळणारे शुद्धीत आहेत का ? कि तेही काही सेवन करून बोलत आहेत, अशी शंका मनात येते ! |
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी