UP Ram Idol Vandalized : मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे अज्ञातांकडून श्रीरामाच्या मूर्तीची तोडफोड !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
‘मुसलमानांना फायदा आणि हिंदूंना कायदा’ असे धार्मिक पक्षपाती कायदे तत्कालीन काँग्रेस सरकारने केले होते. केंद्रातील मोदी सरकारने हे कायदे रद्द करावेत, अशी मागणी हिंदु राष्ट्र-जागृती जाहीर सभेत करण्यात आली.
देशातील मंदिरे अद्यापही असुरक्षित आहेत, ही स्थिती पालटण्यासाठी भारताला आता लवकरात लवकर हिंदु राष्ट्र बनवणेच आवश्यक आहे !
देवाचे दागिने आणि मंदिरातील चांदी यांची ताळेबंदामध्ये नोंद नसल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट नमूद केले आहे. यावरून मंदिरे समितीची अनागोंदीच उघड होत आहे.
भारतीय किसान मंचाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा ई-मेल आला होता. त्यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आक्रमण कुणी केले ?, हे अद्याप अस्पष्ट !
गेल्या मासात श्री लक्ष्मीनारायण मंदिराने खलिस्तान्यांचा केला होता निषेध !
कॅलिफोर्निया येथील स्वामीनारायण मंदिरात खलिस्तान्यांनी केलेल्या तोडफोडीचा अमेरिकेतील भारतीय वंशांच्या खासदारांनी निषेध केला आहे.
मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !
भारताला खलिस्तानी आतंकवाद्यांच्या हत्येमध्ये गोवू पहाणारी अमेरिका आणि कॅनडा यांना आता भारताने जाब विचारला पाहिजे !
प्रशासकीय आणि ग्रामस्तरावर मंदिरांच्या व्यवस्थापनाला विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. मंदिरांचे मजबूत संघटन निर्माण झाल्यास मंदिरांच्या समस्या सुटण्यास साहाय्य होईल.