हरिद्वारचे वाढते इस्लामीकरण थांबवा !

फलक प्रसिद्धीकरता

हरिद्वार हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हरिद्वार जिल्ह्यातील मुसलमानांची लोकसंख्या प्रत्येक १० वर्षांनी ४० टक्क्यांनी वाढत आहे, असे वृत्त ‘पांचजन्य’ या नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/673722.html