छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सहभागी व्हा ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था
गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.